news
# NEWS
तामिळनाडूने मुख्यमंत्र्यांसाठी पाच सदस्यीय आर्थिक सल्लागार समिती स्थापन केली, ज्यात नोबेल पारितोषिक विजेते अर्थशास्त्रज्ञ एस्तेर डुफलो आणि आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचा समावेश आहे. जे राज्याचे आर्थिक आणि सामाजिक धोरण व्यवस्थापित करण्यासाठी मुख्यमंत्री एमके स्टालिन यांना मार्गदर्शन करतील. आणि एकीकडे महाराष्ट्र सरकार विमानतळाला नाव कोणाचे द्यावे यासाठी लढत आहे , एकमेकांवर निरर्थक टीका करण्यात व्यस्त आहे.
आणि आपण म्हणतो तामिळनाडू , कर्नाटक केरळ राज्य देशात सर्वात पुढे कसे गेले.
# विचार करा # well done तामिळनाडू सरकार
#महाराष्ट्र
By :- @Darshansonone
Comments
Post a Comment